Monday, 1 June 2015

कविता बाप

कविता बाप

राब राब राबतो शेतात बाप माया
 त्याची कशी नाही येत देवा तुला दया
पिक येता हाती त्याला नाही भाव
बैंक वाले व सावकार देतात पैस्यासाठी काव्
स्वत करतो दिवसभर शेतात मेहनत खुप
कुटुंबसाठी कधी नाही पाहत राबताना उन्ह धुप
म्हणून म्हणतो देवा आता तरी येउदे थोड़ी दया
सुखी कर शेतकरी बापांना
दाखव थोड़ी माया देवा दाखव थोड़ी माया...


कवी श्रीकांत राहणे

0 comments:

Post a Comment

Total Pageviews