सर्व मुख्याध्यापक व उपशिक्षक,
शालार्थ प्रणालीत द्वारे जुलै 2015 पासून ट्रेझरीतुन पगार बॅकेत जमा होणार आहेत. शालार्थ प्रोफाईलवर पुढील माहिती अपूर्ण किंवा चूकिची असल्यास आपला पगार निघणार नाही. तरी कृपया सदर माहिती पुन्हा शालार्थचे काम करणाऱ्या शिक्षक बंधू कडे देणे व खात्री करणे. आपली माहिती चूकल्यास अथवा वेळेत न दिल्यास आपला पगार निघणार नाही. यास मुख्याध्यापक व आपण स्वतः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.
1) बॅक अकाउंट नंबर
2) शाखेचे नाव
3) IFSE Code
4) पॅनकार्ड नंबर
5) आधारकार्ड क्रमांक
6) शाळा udise क्रमांक
7) शाळा मुख्याध्यापक- शालार्थ साठी काढलेले बॅक खाते क्रमांक
8) फंड नंबर
9) फोटो
10) सही नमुना
11) प्रथम आदेश जावक क्रमांक
12) पद व पदोन्नती दिनांक
13) वेतनश्रेणी
14) जन्मतारीख
15) नो.सु.ता. व सेवानिवृत्ती दिनांक.
वरील सर्व माहिती शालार्थ प्रोफाईलवर बरोबर असल्याची खात्री करावी व माहिती बरोबर असल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र त्वरीत सादर करावे.
0 comments:
Post a Comment