नेहमीच्या प्रश्नांची उत्तरे ....
देवनागरी मध्ये नाव लिहिताना खूप नावांचा PROBLEM निर्माण होत आहे.. त्यासाठी खालील स्टेप ने काम करावे..
- USER NAME व PASSWORD टाकताना ..
- USER NAME मध्ये शाळेचा ID टाकल्यानंतर _AST टाकावेच..( _ हे चिन्ह टाकताना CTRL व - हे KEYBOARD वरील BUTTON दाबावे.)
- PASSWORD SMALL मधेच असावा .
- लाल रंगाच्या या * विषयी
- असा * असणाऱ्या या SITE वरील सर्व जागा भरणे . अपरिहार्य आहे.
- WEB ADDRESS विषयी...
- तो कृपया SEARCH करू नका.. तो ADDRESS BAR मधेच टाका.
- संगणकाचा INTERNET EXPOLERER हा BROWSER ७.० किंवा त्याहून UPDATED असावा.
- सुरवातीला ADDRESS टाकून GO केले असता POP - UP BLOCKER ची छोटी पट्टी वरती/खाली येते .. तिच्या विषयी जागरूक राहून ALWAYS ALLOW हा पर्याय निवडावा..
- EMPLOYEE FORM भरताना देवनागरी मध्ये नाव लिहताना....
- प्रथम आपण FORM भरत असलेले शालार्थ चे PAGE MINIMISE (वरील - असे चिन्ह दाबून )करावे.
- नंतर नवीन TAB मध्ये GOOGLE या SEARCH मध्ये " TYPE IN MARATHI " असे SEARCH करावे..
- आलेल्या पर्यामधील पहिलाच TYPE IN MARATHI -GOOGLE TRANSLITERATION हा पर्याय निवडा..
- यातील PAD वर आपल्याला हव्या असणाऱ्या नावाचे ENGLISH SPELLING टाका.. समोर बरोबर नावाचे ६ पर्याय दिसतील त्यातील आपल्याला पाहिजे त्यावर CLICK करा.
- असे पूर्ण नाव तयार करून ते MOUSE च्या सहायाने SELECT करा.
- CTRL C दाबून ते COPY करा.
- पुन्हा आपल्या शालार्थच्या FORM मध्ये येऊन आपणास जिथे नाव लिहायचे आहे तिथे CLICK करा.
- CTRL V दाबून ते नाव PASTE करा. नाव हवे तसे आले असेल..
0 comments:
Post a Comment