सरल दिलासा
आज झालेल्या VC मध्ये खुप महत्वपूर्ण बाबी समोर आल्या.
🔹एकाच वेळी माहीती भरण्याची गर्दी होत असल्याने सरल साईट कोसळत होती.
🔹म्हणूनच राज्यभर सरल माहीती भरण्यासाठी विभाग निहाय वेळापत्रक देण्यात आले.
🔺अमरावती विभाग कालावधी
दि. 4⃣ सप्टेंबर ते 7⃣ सप्टेंबर
🔺महाराष्ट्रासाठी खुला कालावधी
दि. 3⃣1⃣ ऑगस्ट ते 3⃣ सप्टेंबर
🔹वर नमूद तारखेतच माहीती सबमिट करावी
🔹माहीती भरण्यासाठी बाहेरील सायबर कॅफे चा वापर अजिबात करण्यात येवू नये
🔹आपल्या परिसरात असलेल्या ITC लॅबचा वापर करता येईल.
उपरोक्त माहीतीनुरुप सरल डाटाबेस माहीती भरण्याची पूर्वतयारी करुन यशस्वीपणे विहीत तारखेत माहीती सबमिट करावी
🔘
डॉ. सुचिता पाटेकर
जिल्हा शिक्षणाधिकारी (प्रा)
जि. प. यवतमाळ
----------------------------------------------------
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[11/08 9:56 PM] +91 96658 77889: मा.संचालक साहेब
महाराष्ट्र रा.पुणे
व्हिडीओ कॉन्फरन्स चंद्रपूर
महत्वाचे विषय:-
1) दिलेल्या तारखानुसार सरलची माहिती भरावी.
2) प्रथम विद्यार्थी माहिती भरावी.
3) नंतर क्रमाने शाळा व शिक्षक माहिती भरावी.
4) पायाभूत चाचणी 24/08/2015 ते 31/08/2015 दरम्यान भाषा व गणित
5) सरल माहिती सायबर कँफे भरणे गंभीर गुन्हा
6) 15 ऑगस्ट रोजी वृक्षरोपण कार्यक्रम घेणे....15/07/2015 रोजीचा आदेश.........
7) 11 व 12 वी संच मान्यता पुर्ण करुन संचमान्यता आदेश लवकर देणे.
SARAL Chandrapur
🎈 Student माहिती भरताना Headmaster roll मधुन -
1. Divisions
2. Create Teacher user आणी
3. Assigen Teacher User
ही प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर Headmaster Roll logout करावा.
🎈 नंतर विद्यार्थी माहिती ही ClassTeacher Roll मधुन भरावी. HM Roll मधुन विद्यार्थी माहिती भरू नका. HM हे ClassTeacher ने भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची पडताळणी करतील.
🎈 Student Login मध्ये HM roll साठी User ID हा आपल्या शाळेचा Udise no. असेल. व Password हा defult password प्रशिक्षणात सांगितल्यानुसार असेल.
🎈 Classteacher roll साठी User id व पासवर्ड classteacher च्या mobile वर SMS द्वारे येईल. नंतर Password Change करून घ्यावा.
🎈 जर एखाद्या classteacher la User ID व Password मिळाला नसेल तर HM roll मधुन Maintenance मध्ये जावे. नंतर View Teacher user वर जावुन ज्या Classteacher la SMS आला नाही त्याच्या समोरील View वर क्लिक करून सर्व माहिती Mobile No. बरोबर असल्याची खात्री करून Reset password करा . लगेच SMS येईल.
🎈 महत्वाचे - विद्यार्थी माहिती ClassTeacher Roll मधुनच भरा. मुख्याध्यापकांकडे वर्ग असला तर त्यांनी सुद्धा त्यांच्या वर्गातील विद्यार्थी माहिती ही classteacher roll मधुनच भरावी
💻💻 यामधील काही अडचणी:-
1) कामगिरी शिक्षक बाबत.....ते शिक्षक ज्या शाळेत कामगिरी आहेत त्याच शाळेत दाखवा व id व password द्या......
2) चंद्रपूर ( नागपूर विभाग ) दि. 08 /09 /2015 ते दि.11/ 09/2015 याच कालावधीतच वेबसाईट उपलब्ध असेल ....
3) सर्व महाराष्ट्र 31/08/2015 ते 03/09/2015 याकालावधीत वेबसाईट उपलब्ध असेल
0 comments:
Post a Comment