Monday, 9 May 2016

शाळा व्यवस्थापन समिती-रचना




शाळा व्यवस्थापन समिती-रचना

७५% समितीचे सदस्य (बालकांचे माता ,पिता /पालक )
उर्वरित २५% सदस्यांमध्ये शाळेचा मुख्याध्यापक आणि स्थानिक प्राधिकरणांचे निवडून आलेले प्रतिनिधी ,शिक्षक ,शिक्षकतज्ञ , यांमधून निवड करणे
किमान ५० % सदस्य महिला
शाळेतील विद्यार्थी स्वीकृत सदस्य म्हणून (१मुलगा ,१मुलगी )
पालक सद्स्यामधून अध्यक्षांची निवड करणे
शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव
विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आणि दुर्बल घटकांतील बालकांचे मत ,पिता किंवा पालक यांना प्रतिनिधित्व
समिती दर वर्षांनी पुनर्गठीत करणे
समितीची महिन्यातून किमान बैठक

     माता -पालक संघ -रचना
  1. अध्यक्ष -मुख्याध्यापक
  2. सचिव -ज्येष्ठ स्त्री शिक्षिका/ शिक्षक  (,स्त्री नसल्यास अंगणवाडी ताई )
  3. सदस्य -प्रत्येक विद्यार्थिनीची माता (सदस्य संख्येला मर्यादा नाही )

पालक शिक्षक संघ -रचना
पालक शिक्षक संघ -रचना  
  1. अध्यक्ष --प्राचार्य /मुख्याध्यापक  
  2. उपाध्यक्ष --पालकांमधून एक
  3. सचिव -- शिक्षकांमधून एक
  4. सहसचिव ()-- पालकांमधून एक शिक्षकांमधून एक
  5. सदस्य --प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक
  6.             -प्रत्येक तुकडीसाठी  एक शिक्षक (जेवढया तुकड्या तेवढे पालक सदस्य )
  7. समितीत ५०%महिला सदस्य
  8. समितीची मुदत वर्षे
  9. बैठक महिन्यातून किमान एकदा

सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदी

सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदी
सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.
. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी
. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.
. वैद्यकिय दाखल्याची  नोंद.
. जात पडताळणी बाबतची नोंद.
. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.
. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची वेळोवेळी बदलानुसार )
१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.
१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.
१५. नाव बदलाची नोंद.
१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.
१८. सेवेत कायम केल्याची नोंद.
१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद.
२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद पडताळणीची नोंद.
२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.
२२. पुरस्कार तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.
२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
२५. रजा प्रवास सवलत नोंद.
२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.
२८. सेवा पडताळणीची नोंद.
२९. जनगणना रजा नोंद.
३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.
३१)हिंदी मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची


0 comments:

Post a Comment

Total Pageviews