Sunday, 14 June 2015

शिक्षकांच्या नोंदी

शिक्षकांच्या नोंदी



शिक्षकांनी काय नोंदी ठेवाव्यात
)वार्षिकनियोजन स्वहस्ते लिहलेले  असावे
 (वर्षाच्या सुरवातीलाच मुख्याध्यापकांकडूनमान्य करून घ्यावे)
)मासिकनियोजन
)घटकनियोजन
)दैनिकटाचण
)अद्यावतविद्यार्थीहजेरी
)विद्यार्थीपालक भेट रजिस्टर (वही)
७)सातत्यपुर्णसर्वंकष मूल्यमापन नोंदी अद्यावत केलेल्या असाव्यात.
८)विद्यार्थ्यांचेवेळोवेळी घेतलेले प्रकल्प
९)ज्याप्रश्नांच्या आधारे तोंडी काम घेतले आहे त्याची सूची त्यानुसार दिलेले विद्यार्थीनिहाय गुणदान
१०)विद्यार्थ्यांकडुन वेळोवळी पूर्णकेलेले स्वाध्याय वर्गकार्य पुस्तके
११)विशेष गरजा असणा-या विद्यार्थ्यांबाबत नोंदी
१२)शैक्षणिक साहित्य.

१३)मुख्याध्यापकांनी दिलेल्या विभागाचीजबाबदरी

0 comments:

Post a Comment

Total Pageviews