Friday, 15 May 2015

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ६ वी



उद्दीष्टे
  1. माहितीच्या अत्याधुनिक स्रोतांशी ओळख करुन घेणे.
  2. माहितीच्या स्वरुपानुसार उपलब्ध अत्याधुनिक तंत्रांचा वापर करणे.
  3. संगणकाद्वारे दृष्टी व हस्तकौशल्यांमधील समन्वयाचे दृढीकरण करणे.
  4. प्रोग्रॅमिंगचा पाया तयार करणे.
  5. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने शालेय विषयांचे अध्ययन-अध्यापन आनंददायी करणे.
अभ्यासक्रम (तात्विक)
  1. संगणकाचा इतिहास
    1. विकासाचे टप्पे
  2. बहुविद माध्यम साधनांचा अभ्यास
    1. मल्टिमिडीयाचे फायदे
    2. मल्टिमिडीयासाठी लागणारी साधने
    3. एंटरटेनमेंट/मल्टिमिडीया मेनू
    4. स्कॅनर
    5. क्षेत्रभेट
  3. द्विमान संख्याप्रणाली
    1. संख्यापध्दती
    2. द्विमान संख्यापध्दती
    3. डेसीमल नंबरचे बायनरी नंबरमध्ये रुपांतर
    4. बिट्स आणि बाईटस्
    5. आस्की (ASCII) कोडस्
  4. संगणकीय जाळे
    1. संगणकीय जाळे व त्याचे फायदे
    2. नेटवर्कसाठी लागणारी साधने
    3. नेटवर्कचे प्रकार
    4. सर्व्हर व क्लायंट
    5. नेटवर्कचे तोटे
    6. टोपोलॉजी
  5. लोगोची ओळख
    1. लोगो
    2. लोगो स्क्रीन
    3. लोगो आज्ञा
    4. लोगोमधील मेनू
    5. कमांडर विंडो
    6. नमुन्यादाखल उदाहरणे
अभ्यासक्रम (प्रात्यक्षिक)
  1. संगणक विकासाच्या टप्प्यांचे कालावधी व इतर तपशील दाखविणारा तक्ता संगणकावर तयार करणे.
  2. सीडीचा वापर करुन गाणी ऐकणे.
  3. ध्वनीमुद्रणाचा संगणकीय प्रोग्रॅम वापरुन ध्वनीमुद्रण करणे.
  4. स्कॅनरचा वापर करुन संगणकात चित्र किंवा फोटो साठविणे.
  5. दशमान संख्येचे द्विमान संख्येत रुपांतर करणे.
  6. द्विमान संख्येचे दशमान संख्येत रुपांतर करणे.
  7. आस्की कोडचा वापर करुन BOY  व GIRL  हे शब्द लिहिणे.
  8. संगणकात वापरल्या जाणाऱ्या स्टोअरेज डिव्हाईसेसचा तक्ता तयार करणे.
  9. स्टार टोपोलॉजीचा वापर करुन लॅन (LAN) कार्यपध्दतीची प्रतिकृती तयार करणे.
  10. लोगोच्या सहाय्याने 30 आकाराचा पंचकोन तयार करणे.
  11. लोगोमध्ये 220 + 150 हे उदाहरण सोडवून त्याचे उत्तर दाखविणे.
  12. लोगोमधील Repeat कमांडचा वापर करणे.
With Thanks From - http://mahaedutechnet.org/CompEdu/index.htm

0 comments:

Post a Comment

Total Pageviews