Friday, 15 May 2015

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ५ वी

उद्दीष्टे
  1. संगणकाच्या विविध भागांची ओळख करुन देणे व संगणकाचा वापर करणे.
  2. संगणक-वापरासाठी डोळे व हात यांचा समन्वय साधणे.
  3. संगणक वापरण्याची कौशल्ये आत्मसात करणे.
  4. संगणक वापरुन शैक्षणिक प्रक्रिया आनंददायी करणे.
अभ्यासक्रम (तात्विक)
  1. संगणकाची ओळख
    1. इतिहास
    2. जनरेशन्स
    3. क्षमता
    4. मर्यादा
    5. वापराच्या जागा
  2. संगणकाचे विविध भाग
    1. कीबोर्ड
    2. मॉनिटर
    3. सीपीयू
    4. माउस
    5. इतर माहिती साठविण्याचे भाग
  3. संगणक-प्रयोगशाळेतील नीतिमूल्ये
    1. काय करावे
    2. काय करु नये
  4. इनपुट व आउटपुट विभागांचा वापर
    1. कीबोर्ड
    2. माउस
    3. प्रिंटर
    4. फ्लॉपीडिस्क
  5. शैक्षणिक खेळ व संगणकाच्या सहाय्याने अध्ययन
अभ्यासक्रम (प्रात्यक्षिक)
  1. वेगवेगळ्या संगणकाच्या चित्रांचा संग्रह करा.
  2. संगणक सुरु करणे व बंद करणे.
  3. कीबोर्ड वापरुन खेळ.
  4. माउस वापरुन खेळ.
  5. टायपिंग.
  6. वर्डपॅडचा वापर.
  7. प्रिंटर वापरुन कागदावर छपाई.
  8. फ्लॉपी डिस्कवर माहिती साठविणे.
  9. शैक्षणिक खेळ.
  10. कॅल (CAL) पॅकेज.
With Thanks From - http://mahaedutechnet.org/CompEdu/index.htm

0 comments:

Post a Comment

Total Pageviews